ताज्या बातम्या

आरोग्य वार्ता

  • post author Mahesh Salunke
  • Upadted: 7/31/2020 10:32:45 PM

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू या महामारी चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही.
अश्या परिस्थितीचा कल्याण डोंबिवली मधील नागरिक समस्यांनसी संघर्ष करत आहेत. 
आज दिनांक  ३१/७/२०२०रोजी 
एकूण रुग्ण संख्या ३२९आहे. 
उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या ५७७०
एकूण डिसचार्ज झालेल्या रुग्णाची संख्या १३८४०
एकूण मयत रुग्णाची संख्या ३५७आहे. 
कल्याण पूर्व -६६
कल्याण पंश्चिम -६५
 डोंबिवली (पूर्व)-१०७
 डोंबिवली (पंश्चीम )-५९
 मांडा-टिटवाळा-०९
 मोहना-२०
पीसवली -०३
वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती नुसार.