कसबे डिग्रज येथील राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत श्री भैरवनाथ स्पोर्टसचे वर्चस्व

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/04/2023 10:33 AM


कसबे डिग्रज सांगली येथे आज पार पडलेल्या राज्यस्तरीय कसबे डिग्रज मॅरेथॉन 2023 श्री श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन यांचे सुयश ,खुलागट महिलांमध्ये प्रियांका कुशवाह या दुतीय क्रमांक मिळवला.पंधरा वर्षाखालील गटांमध्ये ऋतुजा माने तिसरा क्रमांक मिळवला ,पंधरा वर्षे गट मुलांच्या मध्ये सुरेश सोलंकर चतुर्थ क्रमांक, साहिल साबळे पाचवा क्रमांक, दहा वर्ष गटांमध्ये सांस्कृतिक तोडकर द्वितीय क्रमांक ,निकिता माने चौथा क्रमांक वैदही झरे मिळवला या खेळाडूंना पहिली महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू कुमारी प्रतीक्षा बागडी हिच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रशिक्षक परशराम बामणे, सहाय्यक प्रशिक्षक सिद्धी बामणे यांचे सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या