ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाडमध्ये " आय लव यू कुपवाड " सेल्फी पॉंइटचे अनावरण


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 4/1/2023 8:54:41 AM

कुपवाड शहर व्यापारी संघटना चे उपाध्यक्ष, कुपवाड शहर संघर्ष समितीचे संचालक व आस्की बेकरी मालक मा.बिरू आस्की यांच्या सौजन्याने  i love  कुपवाड या सेल्फी पॉईंट चे अनावरण व्यापारी संघटनेचे व कुपवाड शहर संघर्ष समितीचे सर्व संचालक यांच्या हस्ते अनावर करण्यात आले.

Share

Other News