ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

खारेमळा , कुपवाड येथे अंगणवाडी केंद्र क्र . १७७ शाळेच्या छतावर नविन पत्रे बसवण्याच्या कामास सुरूवात...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/30/2022 1:22:19 PM


   माझे सहकारी मित्र अभिजीत परीट व अमर कुंभार , तसेच पालकवर्ग यांनी काही दिवसापूर्वी खारे मळा येथील अंगणवाडी क्र. 177 ची झालेली दुरावस्था बद्दल माहिती दिली होती, या संदर्भात पाहणी केली असता अंगणवाडी शाळेचे पत्रे पूर्णच खराब अवस्थेत व पावसाचे पाणी आत शाळेत येत होते,,, त्या नुसार आज सर्व पालकवर्ग व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत शाळेवरती नवीन पत्रे घालण्याच्या कामाची सुरवात करण्यात आली..!!
यावेळी पालकवर्ग व स्थानिकांनी काम तात्काळ सुरू केल्याबद्दल आभार मानले..!!

Share

Other News