"संवाद" शिक्षणाचं भविष्य आणि भविष्यातील युवक...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री मा नाम जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहरजिल्हाध्यक्ष मा संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आज अजून 1 संधी मला मिळाली
राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे महाराष्ट्र प्रभारी मा सनी भैय्या मानकर यांनी पुणे आयोजित केलेल्या कॉफी विथ मिनिस्टर्स या भव्य या संवाद कार्यक्रमसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी म्हणून मला उपस्थित राहण्याची व विद्यार्थी हितार्थ प्रश्न राज्याचे आरोयमंत्री मा राजेश टोपे साहेब यांना विचारण्याची संधी मिळाली , अतिशय सुनियोजित कार्यक्रम संपन्न झाला
यावेळो राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब व राज्यमंत्री मा संजय बनसोडे साहेब यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले , यावेळी मा खासदार वंदना ताई चव्हाण , पुणे जिल्ह्याचे जेष्ठ नेते अंकुश काकडे साहेब , राष्ट्रवादी पार्टी चे पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप , पुणे विभाग विद्यार्थी अध्यक्षा संध्या सोनवणे , उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष विद्यासागरजी घुगे ,माझे सहकारी मित्र कोल्हापूर जिल्हाध्यक्ष निहालजी कलावंत , सातारा जिल्हाध्यक्ष वैभव कळसे , विद्यार्थी प्रदेश संघटक मुबिन मुल्ला यांच्या सोबत राज्यातील पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
माझ्या सारख्या असंख्य सामान्य घरातील विद्यार्थी पदाधिकारी यांना अशी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्या बद्दल आयोजक व मित्र मा सनी भैय्या मानकर यांचे व त्यांच्या संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार व शुभेच्छा...
*शुभम जाधव,
राष्ट्रवादी कॉंग्रेस सांगली