ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

डॉक्टर ,परिचारिका ,सफाई कर्मचारी खरे योद्धे -


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 5/12/2022 10:21:08 PM

डॉक्टर ,परिचारिका ,सफाई कर्मचारी खरे योद्धे - 
देवळाली कॅम्प -जागतिक परिचारिका दिना निमित्त स्थानिक स्वराज्य सफाई कर्मचारी महाराष्ट्र राज्य युनियनच्या वतीने सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला सत्कार .
 
देशात व राज्यात कोरोना काळात उत्कृष्ट सेवा बजावून अनेकांचे जीव वाचवले ते आजचे खरे योद्धा असल्याचे प्रतिपादन  युनिन अध्यक्ष लक्ष्मण वाल्मिकी ( ढकोलिया) यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्था सफाई कामगार युनिन च्या वतीने जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून सन्मान सोहळा  कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये साजरा करण्यात आला .आपल्या जीवाची परवा न करता स्वतः जोखीम वॉर्डबॉय ,सीसीटर डॉक्टर यांनी अनेक नागरिकाचे प्राण वाचवले ते खरे कोविड योद्धा असून त्यांचा  सन्मान सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली यावेळी युनिनचे सागर खरे, जय यादव ,रोहित लहवेरी ,रुपेश शिंदे, सुरेंद्र मेहरोलिया,विनोद खरालिया,कमल किशोर, सोमनाथ कडभाने,रोहिदास शेंडेग, अशोक गायकवाड , शुभम चावरीया सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान 
कोट -कॅन्टोन्मेंट  मधील आरोग्य विभागाचे   कंत्राटी कामगार ,हॉस्पिटल मधील डॉक्टर ,परिचारिका, वॉर्डबॉय सह इतर कामगारांचा प्रशस्तीपत्र पत्र व गुलाबपुष्प देवून करण्यात आला.

Share

Other News