राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांना पितृशोक...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/01/2022 2:23 PM


राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार यांचे वडील श्री प्रल्हाद पवार यांचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष या गावातील प्रगतशील शेतकरी व राजारामबापू पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाचे संचालक व व्हाईस चेअरमन म्हणून देखील त्यांनी 25 वर्षे दूध संघात काम केले.पालक मंत्री ना.जयंत पाटील साहेब यांचे अतिशय विश्वासू म्हणून तालुक्यात यांची ओळख होती भावपूर्ण श्रद्धांजली....

Share

Other News

ताज्या बातम्या