ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सामाजिक कार्यकर्ते शहाजीराजे भोसले आयोजित " चढला स्वर साज " स्पधेस प्रचंड प्रतिसाद...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/28/2021 8:35:20 AM


       श्री साईनाथ सांस्कृतिक व कला क्रीडा मंडळ तर्फे *सोनी मराठी टि व्ही* वरील सध्या चालू असलेल्या *इंडियन आयडल* च्या प्रमोशन साठी आयोजित करण्यात आलेल्या आमच्या प्रभाग क्रमांक  १८ मधील साईनाथ नगर व लक्ष्मी नारायण काॅलनी सांगली येथील स्वररथ माध्यमातून गाणी गाण्याच्या स्पर्धेला नागरिकांन कडून प्रचंड प्रतिसाद मिळाला..
आपला भागातील गाणी गाणारा कलाकार मंडळीना यामुळे या स्वररथच्या माध्यमातून चांगले स्टेज मिळाले या स्पर्धेत लहान मंडळी महिला पासून आबालवृध्दांनी ही सहभागी घेऊन स्टेज व परिसर दणाणून सोडले..  
विजेत्या स्पर्धकांना ट्राफी देण्यात आले व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच नागरिकांन मधून लकी ड्रॉ  काढण्यात आले त्या मध्ये विजेत्यांना ही बक्षिसे देण्यात आली
दोन्ही ठिकाणी या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला 
ही स्पर्धा सोनी मराठी टि व्ही च्या इंडियन आयडल स्वररथच्या माध्यमातून *मा शहाजी भोसले* यांनी आयोजित केली
यासाठी *नगर सेवक मा अभिजीत भोसले, तुकाराम निगडी, सोमनाथ भोसले, रवि सुतार, महादेव जाधव, महेश आयवळे, गणेश बगले, प्रथमेश भोसले, यश कांबळे श्री साईनाथ सांस्कृतिक व कला क्रीडा मंडळ* आणि **श्री गोपीनाथ जाधव, अविनाश सांळुखे, दिलीप गवंडी, पंडीत पाटील , माणिक पाटील, श्री लक्ष्मी नारायण काॅलनी* मंडळाचे मोलाचे सहकार्य मिळाले

Share

Other News