ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

दै जनप्रवासचे संपादक हणमंत मोहीते यांना पितृशोक


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/25/2021 11:08:30 AM

सांगली/ प्रतिनिधि दि २५,

     दै जनप्रवासचे संपादक हणमंत मोहीते यांचे पितृछत्र हरपले. त्यांचे वडील बाबासो यशवंत मोहीते यांचे निधन झाले आहे. रक्षाविसर्जन विधी
 दि.२७ रोजी वडगाव , ता कडेगाव येथे सकाळी ९ वा. होणार आहे.

Share

Other News