ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

तटरक्षक पश्चिम क्षेत्राच्या प्रमुखपदी शिवमणी


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 6/10/2021 10:34:13 AM


मुंबई : तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राच्या प्रमुखपदी महानिरीक्षक परमेश शिवमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 त्यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. 
महानिरीक्षक ए. पी. बडोला यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली. 
शिवमणी यांनी दिशादर्शनात विशेष प्राविण्य मिळविले आहे. 
तटरक्षक दलाच्या पूर्व विभागाचे कमांडर म्हणूनही त्यांना काम केले आहे. 
त्याचबरोबर चेन्नई येथे ऑपरेशन अ‍ॅण्ड कोस्टल सिक्युरिटीचे उपसंचालकपद, तटरक्षक दलाच्या मुख्यालयात ऑपरेशन विभागाचे प्रधान संचालकपद आदी जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. 
सुमारे तीन दशके ते सेवेत आहेत.

Share

Other News