न्यु प्रायमरी स्कूल कुपवाडची शिष्यवृती परीक्षेत यशाची परंपरा कायम

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/08/2026 1:20 PM

 *शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शाळेच्या,इयत्ता चौथी व सातवीच्या चार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत येऊन,शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.* 
1)चि. स्वराज कोरे- इयत्ता 4 थी 230 गुण गुणवत्ता यादीत 143 वा
2)चि. मंथन ठोंबरे -इयत्ता 7 वी 238 गुण गुणवत्ता यादीत 80 वा 
3)चि. सोहम कोष्टी - इयत्ता 7 वी 236 गुण गुणवत्ता यादीत 88 वा
4)चि. रितेश पुजारी -इयत्ता 7 वी 234 गुण गुण
वत्ता यादीत 91 वा.येण्याचा बहुमान पटकावला.
             सदर विद्यार्थ्यांना वंदना हाके, स्वाती बने, अनिल शिंदे, अमोल राठोड , आसावरी आरते यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे यांचे प्रोत्साहन तर संस्थेचे अध्यक्ष मा.आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष सूरज उपाध्ये सर,सेक्रेटरी रितेश शेठ सर, संचालक कांचन उपाध्ये, डॉ.पूनम उपाध्ये या सर्वांची प्रेरणा व स्फूर्ती विद्यार्थ्यांना मिळाली.या यशाबद्दल सदर विद्यार्थ्यांचे कुपवाड आणि परिसरातील सर्वांकडून  अभिनंदन व कौतुक होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या