आज भव नशा मुक्त अभियान समितीमार्फत जिल्हा पोलीस प्रमुख मा तुषार जोशी साहेब यांची भेट घेतली.
त्यांची सांगली जिल्ह्यात नियुक्ती झाल्यापासून भेट झाली नव्हती त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आज भव नशा मुक्त अभियान समितीमार्फत जिल्हा पोलीस प्रमुख मा तुषार जोशी साहेब यांची भेट घेतली
त्यांची सांगली जिल्ह्यात नियुक्ती झाल्यापासून भेट झाली नव्हती त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या
तसेच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गांजा असेल नशेची तस्करी असेल याबाबत चांगल्या पद्धतीने कार्यवाही होताना दिसत आहे त्याचे अभिनंदन केले
तसेच अजून मोठ्या प्रमाणात कारवाई वाढवून नशेखोरांना व नशेचा बाजार करणाऱ्यांना धडा शिकवावा अशी मागणी केली
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी कारवाईत सातत्य ठेवून भय व नशा मुक्त सांगली जिल्हा करणे बाबत आम्ही दक्ष आहोत असे अस्वस्थ केले
यावेळी तानाजी सावंत सतीश साखरकर रोहित कबाडे नितीन चव्हाण योगेश पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोहित घुबडे, अमित पाटील, स्वप्निल शिंदें, प्रशांत जमगई, सुजित पवार, अमर औरादे, सिद्धांत बुकटे, प्रशांत कांबळे, तोफिक गुराडे.. इत्यादी उपस्थित होते
तसेच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गांजा असेल नशेची तस्करी असेल याबाबत चांगल्या पद्धतीने कार्यवाही होताना दिसत आहे त्याचे अभिनंदन केले
तसेच अजून मोठ्या प्रमाणात कारवाई वाढवून नशेखोरांना व नशेचा बाजार करणाऱ्यांना धडा शिकवावा अशी मागणी केली.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी कारवाईत सातत्य ठेवून भय व नशा मुक्त सांगली जिल्हा करणे बाबत आम्ही दक्ष आहोत असे अस्वस्थ केले
यावेळी तानाजी सावंत सतीश साखरकर रोहित कबाडे नितीन चव्हाण योगेश पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोहित घुबडे, अमित पाटील, स्वप्निल शिंदें, प्रशांत जमगई, सुजित पवार, अमर औरादे, सिद्धांत बुकटे, प्रशांत कांबळे, तोफिक गुराडे.. इत्यादी उपस्थित होते.