तर भीकमागो आंदोलन करणार : सर्वपक्षीय कृती समिती

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/05/2026 4:50 PM

चिंतामण नगर रेल्वे पूल तयार होऊन दोन वर्षे होत आली सदर रस्त्यावरून आजी-माजी आमदार खासदार पालकमंत्री नगरसेवक इत्यादी रोजच्या रोज प्रवास करत असतात स्थानिक वृत्तपत्रातून  सदर पुलावर विद्युतचे पोल उभा करण्यासाठी बातम्या लिहून त्यांची शाई संपत आली तरीसुद्धा महानगरपालिका प्रशासन असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल सदर पुलावर लाईटची सोय करण्याबाबत डीम्म झाला आहे.
 त्याला जाग आणण्यासाठी समस्त सांगलीकरांच्या वतीने व सदर पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या वतीने व स्थानिक नागरिकांच्या वतीने भीक माग आंदोलन करण्यात येणार आहे व सदर मिळालेली भीक पालकमंत्री आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.

 सतीश साखळकर उमेश देशमुख शंभूराज काटकर युसुफ उर्फ लालू मिस्तरी नितीन चव्हाण डॉक्टर संजय पाटील विकास मगदूम गजानन साळुंखे आनंद देसाई.

 सर्वपक्षीय कृती समिती सांगली जिल्हा 
 नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या