बामणोलीच्या भैरवनाथ स्पोर्टस च्या कुमार अभिजीत देवकाते याची इंडियन आर्मीमध्ये निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/05/2026 1:27 AM

कुपवाड, बामणोली च्या  श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन चा विद्यार्थी कुमार अभिजीत देवकाते याची इंडियन आर्मी(रिलेशन बेंगलोर) मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन....

   त्याला भैरवनाथ स्पोर्टसचे प्रशांत बामणे व सिद्धी बामणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या