" मृत्युचा सापळा " बोर्डाचा प्रशासनाने घेतला धसका

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/04/2026 8:05 PM

आमच्या मृत्यूचा सापळा बोर्डाचा धसका घेऊन सांगली पेठ रस्त्यावर तुंग डिग्रज खराब रस्तावर अपघात रोखण्यासाठी सुरक्षा बाबत यंत्रणा कार्यवाहीत करण्यात आली आहे
मात्र सदर प्रश्न न्यायालय प्रलंबित आहे मात्र त्यात कोणतीही स्थगिती आदेश देण्यात आलेले नाही तरी प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे 
कायम स्वरुपी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर सांगली जिल्हाधिकारी यांच्या घरासमोर रात्री झोप मोड आंदोलन करण्यात येणार आहे ह्याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची राहणार आहे.

सतीश साखळकर उमेश देशमुख तानाजी सावंत शंभूराज काटकर विकास मगदूम नितीन चव्हाण तानाजी रुईकर रवींद्र वळवडे नितीन मिरजकर लालू मिस्त्री रोहित कबाडे 
सर्वपक्षीय कृती समिती सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या