ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*चंन्द्रपुर: शिवसेनाचे 60 ते 70 कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*.

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 9/14/2020 8:59:31 PM

◆  शिवसेना (चंद्रपूर) उप-जिल्हा प्रमुख अनिल उट्टलवार तसेच शिवसेना शहर प्रमूख भास्कर ननावार यांच्यासह  60 ते 70  कार्यकर्त्यांचा  काँग्रेसमध्ये प्रवेश.

   ◆  पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार  यांच्या उपस्थितीत सिंदेवाही येथील कार्यक्रमात घेतला प्रवेश.

Share

Other News