आपल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील सचिन खिलारी याने पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत एफ ४६ गोळाफेक या क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावून सांगली जिल्ह्या सह महाराष्ट्राचे नाव जगभरात पोहोचवले आहे. या देदिप्यमान कामगिरीबद्दल सचिनचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा..
सांगली जिल्हा मध्ये एकही आंतरराष्ट्रीय दर्जेचे स्टेडियम नाही .
आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ,राष्ट्रीय , नाव लौकिक केला आहे पण त्यांना सराव करण्यासाठी त्या दर्जेचा स्टेडियम तसेच सराव करण्यासाठी आवश्यक ते खेळाला लागणारे साहित्य देखील नाहीत . त्यामुळे विविध क्षेत्रातले खेळाडूंना सराव करण्यासाठी इतर ठिकाणी जावा लागतो.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.