सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आरोग्य विभाग अशी रस्त्यावरील मोकाट जनावरे आयुक्त साहेबांच्या बंगल्यापर्यंत घेऊन येण्याची वाट बघत आहेत असेच वाटते
आता शेवटचा पर्याय हेच तंत्र वापरले पाहिजे असे वाटणे स्वाभाविक आहे .
त्याला कारण म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून मनपाच्या कोंडवाड्यामध्ये वर्षाला लाखो रुपयांच्या वैरण निचा खर्च पडतो..? मग ती वैरण आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकारी खातात का अशी कड जनावरे खातात हा खरा प्रश्न आहे .
सतीश साखळकर ,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.