शेळकेवाडी तास. कवठेमहांकाळ जि. सांगली येथे ७८वा १५ आँगस्ट स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला, यावेळी जि. प.शाळा शेळकेवाडी येथे झेंडावंदन करण्यात आले, त्यानंतर ग्रामपंचायत शेळकेवाडी येथे ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीचे एकत्रित झेंडावंदन करण्यात आले, यावेळी जि. प.शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक-गेंद सर, शिक्षक, सरपंच-सौ. सुनिता साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक घाटे मॅडम, विकास सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते गुंठेवारी तालुका अध्यक्ष मा. रामदास सावंत, आजी माजी सैनिक,आजी माजी ग्राम. पं. सदस्य, ग्रामस्थ, तरूण कार्यकर्ते उपस्थित होते.