वार्ड १० मध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/05/2024 6:48 PM


सांगली :- सांगली वार्ड क्रं.१० मधील माधवनगर रोड वरील रेल्वे ब्रिज बांधणा-या मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले असुन अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद आहे.संबधित मक्तेदाराने पाणापुरवठा विभागाला कोणतीही पुर्व सुचना न दिल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून मक्तेदारांच्या कडून नुकसान भरपाई भरुन घेणेत यावी अशी मागणी आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या