ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

वेस्ट प्रेसिकास्ट कडून सुवर्णपदक विजेता खेळाडू अभिराज पाटील यास स्पोर्टस कीटची भेट


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 4/1/2023 8:47:43 AM

    महाराष्ट्र राज्य एथलेटिक्स आयोजित राज्यस्तरीय स्पर्धे 12 वर्ष गटा मधे कु अभिराज मुकुंद पाटिल याने सुवर्ण पदक मिळवले होते,त्याच्या या उतुंग कामगीरी बद्दल आज वेस्ट प्रेसिकास्ट प्रा. लिमिटेड midc कुपवाड, यूनिट 1(स्टोर and पर्चेस डिपार्टमेंट) कर्मचारी  श्री अण्णाजी सावंत,श्री समीर मुजवार श्री महेश कुलकर्णी,श्री नवनाथ घाडगे, यांचे काढून स्पोर्ट्स किट वाटप करण्यात आले.  या प्रसंगी प्रशिक्षक श्री परशराम बामणे, बामणोली पोस्ट ऑफिसर श्री रामचंद्र बामणे, सा प्रशिक्षक सिद्दी बामणे व अंसख्य खेळाडू उपस्थित होते.

Share

Other News