जानज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/01/2026 9:06 PM

 सांगली दि ३,
येथील श्री साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता  अहिल्यादेवी होळकर यांना 365 दिवस अभिवादन संकल्प या उपक्रमामध्ये 217 व्या दिवशी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 195 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली 
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ मीनल कुडाळकर यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन खांडेकर, सौ कविता कुलकर्णी उपस्थित होत्या ,  कुडाळकर  बोलताना म्हणाल्या महिलांनी अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे असे आव्हान त्यांनी केले 
यावेळी बापू गडदे ,दरिबा बंडगर , श्रीराम अलाकुंटे,भरत मासाळ, रवी शेंडगे , शंकर घेरडे,ओंकार खांडेकर ,प्रेम खांडेकर , रवींद्र काळेल, सौ खांडेकर ,सौ काळेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या