मा डॉक्टर नीलम ताई गोरे यांचे दहिवडी सर्किट हाऊस मध्ये स्वागत

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 31/03/2023 4:31 PM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
दहिवडी : प्रतिनिधी

*मा. डॉ. नीलम गोऱ्हे, उप सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य* दहिवडी येथे सर्किट हाऊस मध्ये   त्यांचे स्वागत करण्यात आले.

पांगरी ग्रामपंचायत सदस्य यांचे निवड  बद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 

*या प्रसंगी युवासेना तालुका प्रमुख कृष्णराज आवळेपाटील* तसेच अमोल चव्हाण, संदेश आवटे, उमेश सस्ते, प्रशांत अवघडे, प्रतीक पोळ, सुमित कांबळे, संदीप जाधव, योगेश भुजबळ,आशिष खुळे  व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते *व इतर माण आणि खटाव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रेमी उपस्थित होते नीलम ताई गोरे यांनी सर्वांचे आभार मानले

Share

Other News

ताज्या बातम्या