ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या वतीने नागरिकांसाठी पाणपोईची सोय


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 3/31/2023 2:43:51 PM


   कुपवाड शहर व्यापारी संघटना च्या वतीने व चिंतामणी मोबाईल शॉपी यांच्या सहकार्याने कुपवाड मध्ये देशभक्त आर पी पाटील चौकात आज पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अमर डिडवळ, उपाध्यक्ष बिरु आस्की, व्यापारी महासंघाचे राजेंद्र पवार,श्री अनिल कवठेकर ,श्री राजू खोत श्री सचिन नरदेकर ,सुरेश साखळकर, शाम भाट ,अभिजीत कोल्हापुरे, दस्तगीर नदाफ , रमेश भानुशाली ,अनिल गडदे, सुरज पवार, जितेंद्र कुंभार उपस्थित होते.

Share

Other News