ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

बिजवडीत बुधवार दि.25 जानेवारी रोजी भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा...!


  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 1/24/2023 10:52:30 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी:दहीवडी 

 : ता.माण येथे नेहरू युवा मंडळाच्या वतीने बुधवार दि.25 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 07:00 वा.भव्य हाॅलीबाॅल (ढकली )स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे 15 हजार रुपये बक्षीस अँड.रूषीकांत चंद्रकांत भोसले यांचेतर्फे देण्यात येणार आहे.द्वितीय क्रमांकाचे 11 हजार रूपये बक्षिस डॉ.गिरीष नामदेव भोसले यांचेतर्फे ,तृतीय क्रमांकाचे 7 हजार रूपये बक्षीस सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र विष्णू भोसले यांचेतर्फे ,चतुर्थ क्रमांकाचे 5 हजार रूपये बक्षीस चेअरमन यशवंत नामदेव शिनगारे यांचेतर्फे ,पाचवे क्रमांकाचे 3 हजार रूपये बक्षिस सचिन मोहन रणदिवे यांचेतर्फे,सहावेक्रमांकाचे 2 हजार रूपये बक्षिस निसार मुलाणी यांचेतर्फे ,सातवे क्रमांकाचे 1 हजार रूपये बक्षिस प्रताप वसंत भोसले यांचेतर्फे,आठवे क्रमांकाचे 1 हजार रूपये बक्षीस डॉ.प्रशांत सुरेश भोसले यांचेतर्फे देण्यात येणार आहे.तसेच बक्षीस क्रमांक 1 ते 8 साठी रूपेश तुकाराम भोसले व संदीप हणमंत भोसले यांचेतर्फे चषक देण्यात येणार आहेत.तसेच सिकंदर शेख ,विजय बरकडे ,वैभव महानवर ,दत्तात्रय शिंदे,गौरव भोसले, निहाल मुलाणी ,शिवाजी पाटोळे ,फाळके या आदी थोर देणगीदारांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले आहे.

Share

Other News