ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सांगली अमरधाममध्ये अंत्यविधी दहन अर्धवट स्थितीत , भटकी कुत्रे लचके तोडण्याची शकयता...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/29/2022 6:57:56 PMसांगली अमरधाम मध्ये तीन अंत्यविधी दहन अर्धवट अवस्थेत राहिलेल्या आहेत,लाकडे विझलेली आहेत    कर्मचारी यांच्या दुर्लक्षमुळे भठकी कुत्री अर्धवट बॉडीचे लचके तोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.        मा आयुक्त साहेबांनी तत्काळ सूचना द्याव्यात.      


सतीश साखळकर          
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News