*वस्त्रोद्योग क्षेत्रातील हातमाग हस्तकला व ज्युट याबाबत समर्थ स्कीम अंतर्गत राज्यातील वस्त्रोद्योग मंत्रालयाशी भागीदारी बाबत*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 27/06/2022 7:46 PM

गडचिरोली, दि.27: केंद्र शासनामार्फत समर्थ योजनेचे दिशा निर्देशाप्रमाणे हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेबाबत तपशिल व दिशा निर्देश Samarth-textiles.gov.in  या वेब साईटवर उपलब्ध आहे. तरी या योजनेअतंर्गत समर्थ प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था/अशासकीय संस्था/सहकारी संस्था/ट्रस्ट/कंपनी/इतर सेवाभावी संस्था व वस्त्रोद्योग विभागातील संस्था पात्र असल्यास प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग,नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा असे प्रादेशिक उपआयुक्त,वस्त्रोद्योग,नागपूर,सिमा पांडे यांनी कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या