ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

जिद्द व चिकाटीच्या जोरावर शहानवाज पठाण बनली पहिली मुस्लीम प्रथमवर्ग न्यायाधीश..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 5/23/2022 11:44:11 AM


      जिद्द, चिकाटी,आणि परिश्रम केल्याने कोणतीही अशक्य गोष्टी शक्य होते, हे नेहमी आपण वाचत आलोय. याची प्रचिती आता पुण्यात पाहायला मिळाली आहे. अश्याच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समाजातील लोकांचा विरोध असताना देखील झोपडपट्टीत राहणारी शहनवाज पठाण ह्या पुण्यातील पहिली मुस्लिम प्रथमवर्ग न्यायाधीश झाली आहे. शहनवाज पठाण यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...!

Share

Other News