ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालय धानोरा येथे संविधान दिन व 26/11 ला शहीद झालेल्या विर जवानांना श्रद्धांजली..*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 11/27/2021 8:48:03 PM

आज दिनांक 26/11/2021 रोज शुक्रवारला क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालय धानोरा येथे संविधान  दिन साजरा करण्यात आला .  तसेच 26/11/2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.  कार्यक्रमाला,रमेश मांदाळे , गुरूदेव सोनुले, अमोल मांदाळे, सोमनाथ तुलावी, शिरीष सहारे,  गणराज गुरनुले, महेश मांदाळे, रजत उईके, अक्षय सहारे, राहुल हुमने , कुणाल करकाडे, साहिल बडोदे व वाचनालयाचे इतर विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Other News