28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणेबाबत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 21/09/2021 8:55 PM

दीं  21 परंडा प्रती निधी फारुक शेख माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ  तालुका . परंडा या संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करणेबाबत माहिती अधिकार अधिनियम 2005 .हा कायदा देशभरात दिनांक 12 10 2005 पासून लागू करण्यात आलाशासनाने वेळोवेळी 

 अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोहा अभिमुख झाला आहे महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धी करिता व प्रभावी अंमलबजावणी करिता शासन स्तरावरून सर्व परी उपाय योजना करण्यात येतो या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील वृक्ष आणि कार्यपद्धती विविध ..हक श्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन व विविध उपक्रम राबवून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचवण्याचा शासनाचा मानस आहे यास्तव प्रत्येक वर्षी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून राज्यभरात साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याअनुषंगाने  जिल्ह्यात हेउपक्रम व्यापक जिल्ह्यात हे राबवण्याचे सर्वस्व जबाबदारी माननीय जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनास दरवर्षी ऑक्‍टोबर सादर करावा असे महाराष्ट्र शासनाने 21 सप्टेंबर 2008 च्या परिपत्रकाद्वारे आपणास कळविण्यात आलेला आहे तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना संघटनेच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन म्हणून जिल्हाभर साजरा  करण्यात साजरा करण्यात यावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तालुका परंडा वतीने तहसीलदार मार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले  त्यावेळेस . संघटनेचे पदअधिकारी कार्यकरते उपस्तीत होते फारूक उस्मान शेख एकनाथ कसबे अमित अशोक आगरकर विजय भानुदास मेहेर अनिल सुभाष दनाने धनंजय पितांबर गोपने राहुल अर्जून बनसोडे

Share

Other News

ताज्या बातम्या