ताज्या बातम्या

वडूज नगरी काही नागरिकांमुळे कोरोना चा हॉटस्पॉट मुंबईच्या धारावी ची पुनरावृत्ती

  • post author अतुल पवार
  • Upadted: 7/21/2020 11:37:15 PM

वडूज शहरात काही दिवसांपासून कोरणा ने थैमान घातले आहे वडूज प्रभाग क्रमांक सहा मध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोणा चे पेशंट आढळून येत आहेत म्हणून नागरिकांची ची मागणी आहे की कंटेनमेंट झोन डिक्लेअर केल्यामुळे त्या झोन साठी प्रशासनाकडून असणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात व काही नागरिकांकडून प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे अशा नागरिका च्या कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व नागरिकांना योग्य न्याय देऊन कोरणा मुक्त करावे जर कोणी प्रशासनाच्या कामात अडथळा करत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी काही नागरिकांनी गृहराज्यमंत्री यांना केली यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कडूस तहसील खटाव येथे पत्रकार परिषद घेऊन वडूज येथील पी एस सी व नगर पंचायत आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त करून इथून पुढे जर आरोग्य च्या बाबतीत काही चुकीचे घडले तर सोडले जाणार नाही सातारा शैल्या चिकित्सक अधिकारी यांना आतापर्यंत घडलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या आदेश दिले