बल्लारपुर पोलीसांनी बस स्थानक परिसरात लाखोचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू वाहतुक करित असांना पकडला

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 02/05/2024 2:02 PM


बल्लारपुर पोलीसांनी बस स्थानक परिसरात लाखोचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू वाहतुक करित असांना पकडला

बल्लारपुर :- उल्लेखनीय कामगिरी अशी की, प्रोव्हीशन व जुगार रेड कामी पेट्रोलींग करित असतांना गोपनिय माहिती परुन बस स्थानक बल्लारपुर परिसरात झडती दरम्यान बल्लारपुर पोलीसांना दिनांक- ०१/०५/२०२४ चे राजी २०/०० वा. चे सुमारास रेड कारवाई केली असता

१) कि.अं.४,५०,०००/-रु. एकूण ५ पिवळया प्लॉस्टीफ चुंगडीत प्रत्येकी चुंगडीत ५ पांढन्या रंगाच्या छोटया प्लॉस्टीक चुंगड्यात प्रत्येकी चुंगडीत सिल्व्हर रंगाच्या ४ पॉकेट अशा एकुण- १०० नग सिल्व्हर पॉकेट प्रत्येकी पॉकेटचे वजन ३ किलोग्रॅम असा एकुण २०० किलोग्रॅम सुगंधीत तंबाखु प्रत्येकी किलोग्रॅम कि.अं. १५००/-रु. प्रमाणे असा एकुण-४,५०,०००/-रु, महाराष्ट्र राज्य प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखु.

आरोपी नामे-१) दिनेश नरसया अंबाला वय-२७ वर्षे रा. दादाभाई नौरोजी वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा., श्री. दिपक साखरे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. दिपक कांक्रेडवार, सफौ. गजानन डोहीफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहया, संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, वशिष्ठ रंगारी, श्रिनिवास वाभिटकर इ. स्टॉफ यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या