सांगली " चांगली" करण्यासाठी जोमाने प्रयत्न करूयात : राकेश दोडणावर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/11/2023 7:38 AM

सांगली कृष्णा नदीकाठी आज 'Clean Sangli Healthy Sangli' या चर्चासत्रात उपस्थित राहत सांगली शहरातील मान्यवर मंडळींशी संवाद साधत राकेश दोडण्णावर यांती आपले मत व्यक्त केले.

मा.पृथ्वीराज(बाबा) पाटील यांनी आयोजित केलेले चर्चासत्र अत्यंत कौतुकास्पद आहे.अशा वैचारिक शिबिरांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. या चर्चासत्रातून विचारांची देवाणघेवाण होते.मला विश्वास आहे की या चर्चासत्रात उपस्थित असलेले प्रत्येकजण इथून एक विचार घेत एकत्रित येऊन सांगली चांगली करण्यासाठी जोमाने प्रयत्न करेल.


Share

Other News

ताज्या बातम्या