पुणे येथे सुरू असलेल्या पॉलिटेक्निकल राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये लट्टे पॉलिटेक्निकल सांगली ची विद्यार्थिनी कुमारी सिद्धी परशराम बामणे हिचा राज्यात भालाफेक व गोळा फेक या क्रीडा प्रकार मध्ये दुसरा क्रमांक आल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन....
प्राचार्य अण्णासाहेब गाजी, उपप्राचार्य राजेंद्र मेंच सर, साक्षी गणे मॅडम यांचे सहकार्य लाभले.