ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सर्वपक्षीय कृती समिती इफेक्ट , आंदोलनामुळे कोल्हापूर रोड दुरूस्तीचे काम चालू


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 3/17/2023 10:26:35 AM


शनिवार दिनांक 11मार्च 2023 रोजी कोल्हापूर रोड रस्ता वर घडणाऱ्या अपघाताबाबत सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन सर्वाजिक बांधकाम विभाग मिरज याच्या कडून ज्या ठिकाणी साईड पट्टी खाली पडली आहे त्याठिकाणी मुरमाने साईड पट्टी भरण्याचे काम सुरू केले आहे.
बाकीची कामे टप्या टप्याने सुरू करण्यात येणार आहेत आम्ही त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

Share

Other News