*"सापळा कारवाई"*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 29/09/2022 10:49 PM

▶️ *घटक :- गडचिरोली*
▶️ *तक्रारदार* :- पुरुष, वय 34 वर्षे, रा. विवेकानंदपूर  ,  ता. मुलचेरा  जि.गडचिरोली 

▶️ *आरोपी* = श्रीमती. भावना शैलेन मिस्त्री , वय 30 वर्षे, धंदा- लोकसेवक, सरपंच , ग्रामपंचायत  कार्यालय विवेकानंदपूर  ,ता. मुलचेरा, जि. गडचिरोली

▶️ *लाच मागणी रक्कम* :-  रुपये 31200/-ची मागणी करुन तडजोडीअंती  रुपये 18000 /- 
▶️ पडताळणी* :- दि. 17/08/2022
 
▶️ *कारण* :-  तक्रारदारास सुकदेव हरेकृष्ण दास ते सपन मोहिनी शर्मा यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रोडचे केलेल्या बांधकामाचे चेक देण्याचे कामाकरिता पाच टक्के प्रमाणे 31200/- रुपये लाच रक्कमेची मागणी करून पंचासाक्षीदार समक्ष तडजोडीअंती  तीन टक्के प्रमाणे आरोपी श्रीमती भावना शैलेन मिस्त्री  यांनी रुपये 18000/- लाच रक्कमेची मागणी केलेवरून.  आपले  लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने स्वत: आरोपी यांनी पडताळणी नंतर रुपये 18000/- मागणी केल्याने  नमुद आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. 

▶️ *मार्गदर्शन* : मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मा.श्री मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, परिक्षेत्र नागपूर, 

▶️पर्यवेक्षण अधिकारी: मा. श्री सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. गडचिरोली

▶️ *तपासी अधिकारी* :- श्री. श्रीधर भोसले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. गडचिरोली. 

▶️ *सापळा कारवाई पथक* :-  श्री. श्रीधर भोसले, पोलीस निरीक्षक , पोहवा/ नथ्थू धोटे, पो.ना. राजेश पद्मगिरवार, पो.ना. श्रीनिवास संगोजी, पो.शी. संदीप उडान, मपोशी विद्या म्हशाखेत्री चा.पो.हवा.  तुळशिराम नवघरे सर्व ला.प्र.वि. गडचिरोली. 

▶️हैश वैल्यू घेण्यात आली आहे.                                    
=====================
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
------------+++++++++----------
**अँन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली* 
*दुरध्वनी   07132-295020*
*पोलिस उप अधीक्षक सुरेन्द्र गरड* 
  मो. क्र. 9822684895
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
====================

Share

Other News

ताज्या बातम्या