ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

गुंठेवारी क्षेत्रांत मुरुमीकरणाचे कार्यादेश प्रदान,


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 5/21/2022 12:18:10 PM

             
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील गुंठेवारी भागातील सुमारे २४ किमी लांबीच्या ६२ रस्त्यांचे मुरूमीकरण करण्यासाठी कार्यादेश प्रदान करण्यात आले आहेत. लोकवस्तीच्या कच्चे/काळ्या मातीचे रस्ऱ्या भागांना यात प्राधान्य देण्यात आले असून फक्त खड्ड्यांमध्ये मुरूम न टाकता प्रत्यक्ष वापरता येण्यासारखे मुरूमाचे चांगले रस्ते विकसित करण्याचा नवीन पायंडा महानगरपालिकेने या वर्षी पाडला आहे.

Share

Other News