ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाड स्वंयभू गणपती मंदिराजवळ अपघात , १ ठार १ जखमी...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 1/19/2022 9:21:23 PM


कुपवाड दि १९,
   स्वयंभू गणपती मंदिराजवळ अपघात झाल्याची स्थानिक नागरिकांनी फोनवरून माहिती दिली. यावेळी तात्काळ आयुष हेल्पलाईन टिम रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाली. अपघातात सचीन कांबळे वय ३३ रा. कुपवाड हे मयत झाले आहेत आणि त्यांच्या बरोबर असलेले सुमीत शांतीनाथ सिधनाळे वय ३४ राहाणार कुपवाड  हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सांगलीला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले. या वेळी मदती साठी आयुष हेल्पलाईन टिम प्रमुख अविनाश पवार, खुरज शेख, चिंतामणी पवार, यश मोहिते, अभीजीत तांबे, आंनद आठवले, सुधीर निकम, आशुतोष मंडलिक संकेत तोडकर बंटी चव्हाण हे मदतीसाठी उपस्थित होते.

Share

Other News