भैरवनाथ स्पोर्टसचा खेळाडू कुमार अमर बिंड याने सबज्युनिअर मैदानी स्पर्धेत पटकावले सुवर्णपक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/02/2026 4:32 PM

राज्यात प्रथम(सुवर्ण भरारी)
अहिल्यानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेमध्ये बामणोली च्या श्री भैरवनाथ स्पोर्ट्स चा खेळाडू कुमार अमन बिंड यांनी लांब उडी क्रीडा प्रकारात 12 वर्ष गटा मधे 3:57 मीटर एवढी लांब उडी मारून सुवर्ण पदक मिळवले
या स्पर्धेमध्ये राज्यभरातून 70 खेळाडूंनी सहभाग घेतला होता अत्यंत गरीब घरातील मुलगा असून मी त्यांनी केलेले कसून सरावा मुळे त्याची उंच अशी भरारी घेतली
विशेष बाब म्हणजे या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून 80 मुलांची सांगली संघामध्ये निवड झाली होती हा एकमेव खेळाडू ठरला की त्यांने सांगली जिल्ह्याला एक पदक मिळवून दिले सांगली जिल्ह्याचे नाव राज्यात त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
त्याला संस्थेचे अध्यक्ष,प्रशिक्षक श्री प्रशांत बामणे,सदस्य सचिन बामणे, गजानन कोळी व सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या