सर्वोच्च न्यायालया ची गुंठेवारी रजिस्ट्री बाबतच्या प्रकरणाचा निकाल, टेन्टेटिव्ह दिनांक 16 फेब्रुवारी 2024 असा आहे.
भारत देशातील इतर राज्य जसे की तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ इत्यादी सर्व राज्याचा अभिप्राय तसेच सर्व राज्यातील रजिस्ट्री संदर्भातील सर्व नियम याची मागणी महाराष्ट्र शासनाने त्या राज्याकडे केलेली आहे ही माहिती पूर्णपणे घेऊन महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करणार आहे किंबहुना ते सादर करण्या ची तयारी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे.
येणारा सुप्रीम कोर्टाचा निकाल हा अत्यंत प्रभावी असून याचा परिणाम महाराष्ट्र सह देशातील इतर राज्यावर सुद्धा बांधील असेल.
तसेच वरील तारीख वाढू शकते परंतु मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागण्याची पूर्ण शक्यता आहे.
गुंठेवारी जनहितार्थ माहिती.
चंदनदादा चव्हाण, राज्याध्यक्ष, शिवसेना गुंठेवारी विकास समिती, महाराष्ट्र राज्य. (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतंत्र अंगीकृत संघटना)