अहिल्यानगर न्यु विजयनगर कुपवाड येथील जिल्हा परीषद शाळा अजुनही दुरावस्थेतच, काम लवकर सुरु करण्याची विद्यार्थी व पालकांची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/11/2023 5:27 PM

मा. तृप्ती दोडमिसे मॅडम,
 सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी , 
अहिल्यानगर न्यू विजयनगर कुपवाड येथील जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत आणि कंपाऊंड बांधणेकामी मॅडम ला निवेदन देण्यात आले
जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची पडझड झाली आहे या धोकादायक इमारतीमध्ये पावसाने गळती होत आहे पहिली ते सातवीपर्यन्तचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . 
          शाळेला कंपाऊंड नसले मुळे जनावरे शाळेच्या ग्राॉऊंड 
       विद्यार्थी स्वतचे जीवन धोक्यात घेऊन शिक्षण शिकत आहेत तरी  जिल्हा परिषदेने या शाळेची इमारत आणि कंपाऊंड बांधावी अशी मागणी मा . जिल्हा परिषद  मुख्य कार्यकरी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे १९/०७/२०२१ रोजी मागणी केली होती . 
    त्यानंतर त्यांनी स्वत: येऊन शाळेची पाहणी केली होती आणि लवकरात लवकर नवीन इमारत आणि कंपाऊंड याचे काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते तरी अजून पर्यन्त काम चालू झालेले नाही.
     तरी मॅडम तुम्ही या विषयाकडे लक्ष्य देऊन हे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी शालेय समिति व शालेय पालक वर्ग यांची नम्र  विनंती आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या