सांगली कॉलेज ते कुमठा रस्ता १ महिन्यासाठी वहातुक बंद, परवानगी नको अन्थया आंदोलन : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/05/2026 11:04 AM

सांगली कॉलेज कॉर्नर ते कुमठा रस्ता कामा साठी 1महिना रस्ता वाहतूक बंद करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी यांनी परवानगी देऊ नये अन्यथा आम्हाला स्थानिक व्यापारी नागरिक सदर रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडावे लागेल.
आधीच व्यापारात मंदी असल्याने परत दुष्काळात तेरावा महिना असे प्रकार होऊ नये याबाबत पालकमंत्री मा.नाम चंद्रकात दादा पाटील,जिल्हाधिकारी ,खासदार विशाल दादा पाटील असतील आमदार सुधीर दादा गाडगीळ असतील यांनी लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा मोठ्या प्रमाणात जन आक्रोश तयार होणार आहे.

सतीश साखळकर तानाजी सावंत उमेश देशमुख शंभू राज काटकर नितीन चव्हाण डॉ संजय पाटील लालु मिस्त्री आनंद देसाई 

सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा 
नागरिक जागृती मंच सांगली 

Share

Other News

ताज्या बातम्या