अप्सरा हा चित्रपट येत्या १० में पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

  • APARNA PATIL (Kolhapur )
  • Upadted: 30/04/2024 4:19 PM

प्रेम, राजकारण, अॅक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी अप्सरा या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, अप्सरा हा चित्रपट येत्या १० में पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार 


सुनील भालेराव यांच्या 'श्रमण फिल्म्स या निर्मिती संस्थेतर्फे "अप्सरा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील तीनही गाण्याच लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले असून या चित्रपटाच्या निमित्ताने त्यानी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. गायक अभय जोधपुरका गायिका आनंदी जोशी, ऑकार स्वरुप, भैय्या मोरे, भैया सुमळे यांच्या सुमधुर आवा गौते प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहेत अभिनेता सुयश झुंजुरके, अभिनेत्री मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, अभिनेत्री मेघा घाडगे, शशांक शेंडे, विठ्ठल काळ, मयूर पवार, खान्देशरत्न सचिन कुमावत, विजय निकम, राजेश भोसले, आशिष वारंग,

Share

Other News

ताज्या बातम्या