कै.श्री. सुनिल गजाननरावव माने यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त सुनील इंडस्ट्रीजमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

  • APARNA PATIL (Kolhapur )
  • Upadted: 30/04/2024 2:31 PM


गोकुळ शिरगाव एम आय डी सी मधील प्रतिथयश ग्रुप सुनिल इंडस्ट्रीजचे संस्थापक कै. सुनिल गजाननराव माने यांचा सोमवार दि. २९ एप्रिल रोजी २४ वा स्मृतिदिन साजरा झाला.. 
या निमित्ताने सुनिल ग्रुपच्या मैनेजिंग डायरेक्टर विद्या माने मॅम यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबीर संपम्न झाले. गेली अनेक वर्ष या उपक्रम सुनिल इंडस्ट्रीजमद्ये राबवण्यात येतो. 
या वेळी सुनिल इंडस्ट्रीज आणि संलग्न कंपनीमधील कामगार, अधिकारी यांनी मिळून ८० रक्त पिशव्या कोल्हापुरातील अर्पण ब्लड बँकेकडे सुपूर्द केल्या..

Share

Other News

ताज्या बातम्या