ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाड, जुना बुधगाव रोड येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/30/2022 8:10:07 AMकुपवाड दि २९,

कुपवाड जुना बुधगांव रोड  अजिंक्यनगर येथील विकास बाबर वयवर्ष 30 यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आयुष हेल्पलाईन टीमला दिली असता तात्काळ आयुष हेल्पलाईन टीम घटनास्थळी जाऊन सदर व्यक्तिला खाली काढून सांगली सिव्हिल येथे उत्तरीय तपासणी साठी दाखल केले. यावेळी आयुष हेल्पलाईन टीमप्रमुख अविनाश पवार ,अजय रायमाने आणि चिंतामणि पवार हे मदतीसाठी उपस्थित होते.

Share

Other News