पूरबाधित नागरिकांचा रविवारी चक्का जाम आंदोलन, मोठ्या संख्येने उपस्थीत रहाण्याचे केले आवाहन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/05/2025 6:55 PM

सांगली शहरातील महापूर बाधित सर्व नागरिक बंधू भगिनी व्यापारी...
तसेच जे महापुरात बाधित होत नाहीत मात्र आपले शहर व आपला भाग ज्या भागात सध्या पाणी येत नाही मात्र अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यानंतर बराचसा भाग पाण्याखाली येणार आहे अशा आणि आवर्जून रविवारचा रस्ता रोको आंदोलन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

सतीश साखळकर, उमेश देशमुख, शंभूराज काटकर, महेश खराडे, विकास मगदूम, डॉ संजय पाटील, आसिफ बावा, लालू मिस्त्री,रुपेश मोकाशी, आनंद देसाई, मयूर बांगर, अवधूत गवळी, प्रशांत भोसले, राहुल पाटील, रज्जाक नाईक,

सर्वपक्षीय कृती समिती सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या