रस्त्याच्या दोन्ही बाजूला वर्षानुवर्षे हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी सहकार्याची भुमिका घेतली तर वहातुक सुरळीत होवू शकते. रस्ता पूर्ण होवूपर्यंत पर्यायी व्यवस्था करून होणाऱ्या संभाव्य दुर्घटनेचा ठपका स्वतःवर न घेता सहकार्य करावे यासाठी पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाने पुढाकार घेऊन थोडीशी कठोर भुमिका घ्यावी.