मनपाच्या वतीने जागतिक वसुंधरा दिन वृक्षारोपणाने साजरा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/04/2024 11:27 AM

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये *आज जागतिक वसुंधरा* दिनानिमित्त आमराई ,सांगली येथे मा.उपायुक्त दरेकर मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच वृक्षारोपणा दरम्यान वृक्ष संवर्धन तसेच पर्यावरण संवर्धनासाठी शपथ घेण्यात आली. यावेळी उद्यान विभाग प्रमुख वैभव वाघमारे ,शहर समन्वयक वर्षा चव्हाण तसेच उद्यान विभाग व अभियन टीम उपस्थित होती .

Share

Other News

ताज्या बातम्या