राशीन येथील वीरशैव लिंगायत व जंगम समाजाच्या स्मशानभूमीचीआमदार रोहित पवार यांच्याकडून पहाणी

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 25/09/2020 7:29 PM

 येथील वीरशैव लिंगायत जंगम समाजाचा स्मशानभूमीची पाहणी आज आमदार रोहित पवार  यांनीकेली शिवा संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष तथा वीरशैव िंगायतत समाजाचे युवा नेते ाननीयय नितीन स्वामी शेटे यांनी महिनाभरापूर्वी येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी संदर्भात प्रश्नांचे निवेदन *आमदार* *रोहित पवार* यांना दिले होते या निवेदनात त्यांनी असं म्हटलं होतं की *समाजाच्या स्मशानभूमी चा प्रश्न* *गेली अनेक वर्षांपासून* *प्रलंबित आहे* स्मशानभूमी मध्ये घाणीचे साम्राज्य असून त्यास वॉल कंपाऊंड नसल्याने मोकाट जनावरांचा उपद्रव वाढल्यामुळे *स्मशानभूमीचे* व *स्मशानभूमीतील मंदिराचे पवित्र* *नष्ट होत चालले आहे* यासाठी *स्मशानभूमी ला* *चारही बाजूने पूर्ण वॉल* *कंपाऊंड सह भव्य गेट असावे* *आणि स्मशान भूमी* *अंतर्गत विकासासाठी लाईट* *पाणी स्वच्छता पेवर ब्लॉक* इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात याव्या अशी मागणी *शिवा* *संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष* *नितीन शेटे* यांनी *आमदार रोहित पवार* यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले होते त्या अनुषंगाने आज दिनांक 25 रोजी दुपारी तीन वाजता *आमदार रोहित पवार* यांनी या निवेदनाची दखल घेत *राशीन येथील वीरशैव लिंगायत* *समाजाच्या* *स्मशानभूमीची पाहणी केली* व दिलेल्या निवेदनाची ची दखल घेत स्मशानभूमीच्या विकासासाठी आमदार रोहित पवार यांनी सकारात्मक विचार करून स्मशानभूमीच्या विकासासाठी आपण निधी मंजूर करून देऊ असे उपस्थित सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांना आश्वासन दिले यावेळी *माजी सरपंच शिवदास आप्पा शेटे* *दर्याप्पा आंधळकर* *राजेंद्र देवगावकर* **दिलीप नष्टे* *प्राध्यापक शरद शेटे प्रवीण* *आंधळकर सुनील देवगावकर* *औदुंबर देवगावकर* *वीरभद्र पखाले* *अनिकेत देवगावकर सागर* *नाष्टे* यांचेसह शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व राशीन येथील सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधव व महिला उपस्थित होत्या त्याच प्रमाणे *राशिनचे* *उपसरपंच माननीय शंकर दादा* *देशमुख माननीय शाम* *भाऊ* *कानगुडे माननीय शाहूराजे* *भोसले माननीय रामभाऊ* *कानगुडे माननीय अक्षय कोरे* *माननीय निलेश जंगम माननीय* *विशाल शेटे, सुभाष रेणुकर* आदी ग्रामस्थ व समाज बांधव उपस्थित होते यावेळी जाताजाता शिवा संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष नितीन शेटे यांनी महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असलेल्या जंगम समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भात राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री माननीय नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्याबरोबर शिवा संघटनेसह समाजातील पदाधिकारी व समाज बांधवांना समवेत मंत्रालयामध्ये व्यापक बैठक लावली जाईल अशा प्रकारच्या दिलेल्या आमदार रोहित पवार यांच्या आश्वासनाचा आधार घेऊन माननीय आमदार रोहित पवार यांना जिल्हाध्यक्ष नितीन शेटे यांनी शिवा संघटनेच्यावतीने मंत्रालयातील ही व्यापक बैठक लावण्याचे निवेदन आठवण पत्र दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या