वार्ड ९ मंगळवार बाजार चैत्रबन नाल्याच्या जवळील विद्युत खांब बनले धोकादायक, महावितरणने लक्ष देण्याची गरज...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/05/2024 1:02 PM

वॉर्ड क्रमांक 9 मंगळवार बाजार चैत्रबन नाल्या बाजूला रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे त्या ठिकाणी रस्त्याचा मध्ये महावितरणचे दोन खांब आलेले आहेत ते धोकादाय झालेली आहे रात्री अपरात्री दिवसा सुद्धा सदर खांबांना वाहने धडकून अपघात होण्याची शक्यता आहे  
एरवी महावितरण असेल अथवा महानगरपालिका असेल नेमके काय काम करत आहेत हे कळत नाही.
या माध्यमातून महावितरणचे अधिकारी असतील महापालिकेचे अधिकारी असतील सर्वसामान्य नागरिकांच्या कडून विनंती आहे तात्काळ सदर खांब बाजूला हलवण्यात यावेत अन्यथा सदर ठिकाणी कोणतेही दुर्दैवी घटना घडली तर त्याला संपूर्ण जबाबदारी इन महावितरण ची आणि संबंधित यंत्रणेची राहील.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या